घरव्हिडिओ26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना वाहिली आदरांजली

26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना वाहिली आदरांजली

Related Story

- Advertisement -

मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) कमांडो सुनील जोधा यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -