Friday, August 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबईच्या लाईफलाईनवर हल्ला, 16 वर्षानंतरही कटू आठवणी ताज्या

मुंबईच्या लाईफलाईनवर हल्ला, 16 वर्षानंतरही कटू आठवणी ताज्या

Related Story

- Advertisement -

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. दररोज प्रवास करण्यासाठी मुंबईकरांच्या सेवेत मुंबईची लाईफलाईन हजर असते. मात्र 11 जुलै 2006 रोजी मुंबई लोकलमध्ये लागोपाठ सात बॉम्बस्फोट झाले. आणि संपूर्ण मुंबईसह देश हादरला

- Advertisement -