घरव्हिडिओमुंबईत मध्यरात्री पाऊस, उमेदवारांनी घेतला पुलाखाली आसरा

मुंबईत मध्यरात्री पाऊस, उमेदवारांनी घेतला पुलाखाली आसरा

Related Story

- Advertisement -

बुधवारी रात्री अचानक पाऊस सुरू झाल्याने मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेले उमेदवारांना फुटपाथवर आडोसा घेत तसे पुलाखाली झोपावे लागले. पावासामुळे त्यांची जी तारांबळ उडाली, त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

- Advertisement -