घरव्हिडिओपुण्यात दारू पिण्यावरून एकाचा खून

पुण्यात दारू पिण्यावरून एकाचा खून

Related Story

- Advertisement -

पुण्यात दारू पिण्याच्या कारणावरून आणि झालेल्या भांडणाच्या रागातून दोन जणांनी मिळून आपल्याच मित्रावर धारदार हत्यारांचा वापर करत त्याची निर्घुण हत्या केली. ही पुरंदर तालुक्यातील दिवे गावात घडली आहे. ही घटना काय आहे, हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणार घेणार आहोत.

- Advertisement -