घरव्हिडिओमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास वर्षावर बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ही उपस्थितीत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या राजकीय बातमीसह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा घ्या झटपट आढावा.

- Advertisement -