घरव्हिडिओमुंबईत बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन; दोघांना घेतले ताब्यात

मुंबईत बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन; दोघांना घेतले ताब्यात

Related Story

- Advertisement -

शुक्रवारी रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी रेल्वेला एक निनावी फोन आला. या निनावी फोनमधून मुंबईच्या सीएसएमटी, दादर, भायखळा आणि अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवण्यात आली. याप्रकरणी राजू कांगणे आणि रमेश शिरसाठ या दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या CIU क्राइम इंटेलिजन्स युनिटने  ताब्यात घेतले आहे. या बातमीसह इतरही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी पहा My Mahanagar Top 10.

- Advertisement -