घरव्हिडिओ'आपलं महानगर' ठाणे आवृत्तीचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

‘आपलं महानगर’ ठाणे आवृत्तीचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Related Story

- Advertisement -

‘आपलं महानगर’ दैनिकाच्या ठाणे आवृत्तीचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. यावेळी काँग्रेसचे नेते सचिन शिंदे यांनी वर्धापन सोहळ्याला हजेरी लावली तसेच ‘आपलं महानगर’ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -