घरव्हिडिओOBC आरक्षणाच्या मुद्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

OBC आरक्षणाच्या मुद्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सभागृहामध्ये विरोधकांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारला कोडींत पकडलं आहे. दरम्यान. शासनाची भूमिका ही ओबीसींच्या बाजूनेच असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय. यासह एसटी महामंडळाच्या विलिणीकरणाच्या मुद्यावरही त्यांनी भाष्य केलंय

- Advertisement -