घरव्हिडिओडी गँगशी संबंधित आर्थिक व्यवहारप्रकरणी नवनीत राणा अडचणीत

डी गँगशी संबंधित आर्थिक व्यवहारप्रकरणी नवनीत राणा अडचणीत

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारकडून खासदार नवनीत राणा आणि डी गँगशी संबंध असलेल्या युसूफ लकडावाला यांच्यातील आर्थिक व्यवहाराची चौकशीची मागणी करण्यात येऊ शकते. नवनीत राणा यांनी ८० लाखांचे कर्ज घेतले आहे. राणा दाम्पत्याचा डी गँगशी संबंध आहे का? याची चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून त्यासाठी EOW चौकशी करण्यात येणार आहे. नवनीत राणा यांची चौकशी होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ईडीने जर कारवाई केली नाही तर राज्याची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाची चौकशी सुरू करण्याची शक्यता आहे.

- Advertisement -