घरव्हिडिओमंथन शिबिरात प्रफुल्ल पटेलांनी केला गौप्यस्फोट, जयंत पाटलांनी दिले प्रत्युत्तर

मंथन शिबिरात प्रफुल्ल पटेलांनी केला गौप्यस्फोट, जयंत पाटलांनी दिले प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

भाजप आणि राष्ट्रवादीची युती 2004 मध्येच होणार होती. पण भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना याबाबतची माहिती दिली आणि युती बारगळली, असा मोठा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. अजित पवार गटासोबत गेलेले खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला यालाच प्रत्युत्तर शरद पवार गटातर्फे देण्यात आलंय

- Advertisement -