घरव्हिडिओतुम्ही विरोधी पक्षात आहात का? लाड, दरेकरांवर नीलम गोऱ्हे संतापल्या

तुम्ही विरोधी पक्षात आहात का? लाड, दरेकरांवर नीलम गोऱ्हे संतापल्या

Related Story

- Advertisement -

भगवती रुग्णालयातील सोयीसुविधांच्या मुद्द्यावर बोलताना विधान परिषदेत भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगितले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माहिती घेऊन चौकशी करू असे सांगितले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर भाजपा नेते प्रवीण दरेकर आक्रमक झाले. यावेळी त्यांनी २०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले.

- Advertisement -