घरव्हिडिओपंडित दीनदयाल यांच्या मृत्यूचे कारण आजही एक गूढ

पंडित दीनदयाल यांच्या मृत्यूचे कारण आजही एक गूढ

Related Story

- Advertisement -

पंडित दीनदयाल उपाध्याय यांची आज १०२ वी जयंती आहे. चालत्या ट्रेनमध्ये त्यांची हत्या करण्यात आली होती. शंभरहून अधिक वर्षानंतर देखील आजही त्यांच्या हत्ते मागचा उद्देश समजू शकलेला नाही.

- Advertisement -