घरव्हिडिओगैरभाजपशासित राज्यातील इंधनाच्या वाढत्या दरावर मोदींनी केलं भाष्य

गैरभाजपशासित राज्यातील इंधनाच्या वाढत्या दरावर मोदींनी केलं भाष्य

Related Story

- Advertisement -

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य आले आहे. त्यांनी राज्य सरकारांना व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले आहे. सहा महिने उशीर झाला, पण आता राज्य सरकारांनी तेलावरील कर कमी करावा, असंही त्यांनी सांगितलं. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली.

- Advertisement -