घरव्हिडिओपूनम पांडे कंगनाच्या लॉकअपमध्ये

पूनम पांडे कंगनाच्या लॉकअपमध्ये

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियावर नेहमी बोल्ड व्हिडिओ पोस्ट करून लोकप्रियता मिळवणारी मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे सध्या कंगना रनौतच्या तुरूंगात कैद आहे. नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेला ‘लॉकअप’ या शोमध्ये पूनम पांडेची एंट्री झाली असून आपल्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टीचा पूनमने या शो दरम्यान खुलासा केला आहे.

- Advertisement -