घरव्हिडिओनगरसेवकांमध्ये स्नेह रहावा म्हणून ठाण्यात हाय-फाय डिनर पार्ट्या

नगरसेवकांमध्ये स्नेह रहावा म्हणून ठाण्यात हाय-फाय डिनर पार्ट्या

Related Story

- Advertisement -

ठाण्यात महापौर नरेश म्हस्केंच्या निरोप समारंभाच्या डिनर पार्टी कडे राष्ट्रवादी नगरसेवकांनी पाठ फिरवली. तर आयुक्तांच्या डिनर पार्टीला पालकमंत्री एकनाथ शिंदे पोहचू शकले नाही. आता शिंदेशाहीच्या डिनर पार्टीत नव्या सत्तेचे संकेत मिळणार आहेत.

- Advertisement -