घरव्हिडिओप्रिया-उमेशची 'गूड न्यूज'

प्रिया-उमेशची ‘गूड न्यूज’

Related Story

- Advertisement -

प्रिया बापट आणि उमेश कामत लवकरच एक गूड न्यूज देणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. या गूडन्यूज मागचं गुपित उघड झालं असून, ‘दादा एक गूड न्यूज आहे’ अशा नावाचं एक नाटक प्रिया आणि उमेश प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत.

- Advertisement -