घरव्हिडिओ'गोदावरी' सिनेमात प्रियदर्शन जाधव दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत

‘गोदावरी’ सिनेमात प्रियदर्शन जाधव दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत

Related Story

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ चित्रपट आता आपल्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. सिनेमात अनेक दिग्गज कलाकार आहेत. “भूमिका साकारताना, काही शिकताना नटाने थोडं स्वार्थी असावं त्याप्रमाणे मी शिकत गेलो,” असं वक्तव्य अभिनेता प्रियदर्शन जाधव यांनी केलंय. सिनेमात प्रियदर्शन महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

- Advertisement -