घरव्हिडिओ'खोके पोहचले का?' जाहिरातीवरून विरोधकांनी केली टीका

‘खोके पोहचले का?’ जाहिरातीवरून विरोधकांनी केली टीका

Related Story

- Advertisement -

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त तब्बल 75 हजार रोजगार महाराष्ट्रामध्ये देण्याचा महासंकल्प केंद्र सरकारसह राज्य सरकारने केला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो छापण्यात आला होता. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वर्तमानपत्रात देखील जाहिरात छापण्यात आल्याने राजकीय वर्तुळात याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

- Advertisement -