घरव्हिडिओआशा स्वयंसेविकावर कंमेंट करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करा

आशा स्वयंसेविकावर कंमेंट करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करा

Related Story

- Advertisement -

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या बाबत सोशल मीडियावर अश्लिल कमेंट करण्यात आली होती. याप्रकरणी आशा स्वयंसेविकांनी बारामतीत आज आंदोलन केले. तसेच ज्या व्यक्तींनी कमेंट केली आहे त्या दोषींवर प्रशासनाने ताबडतोब कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्वयंसेविकांनी केली आहे.

- Advertisement -