घरव्हिडिओराहुल गांधी बदल रहे है... ! पंतप्रधान मोदींप्रमाणे राहुल गांधींचे व्हिडीओ व्हायरल

राहुल गांधी बदल रहे है… ! पंतप्रधान मोदींप्रमाणे राहुल गांधींचे व्हिडीओ व्हायरल

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि नेत्या प्रियंका गांधी यांचे बंधूप्रेम सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ उत्तर प्रदेशकडे सरकत असताना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यातील भावा-बहिणीच्या प्रेमाची सुंदर अभिव्यक्ती पाहायला मिळाली. यामुळे राहुल गांधी यांच्यातील कौटुंबिक वात्सल्य जगासमोर आले आहे. यावरूनच ते बदलत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. एवढंच नव्हे तर आजी-माजी पंतप्रधानांच्या स्वभावाचं अनुकरण होत असल्याचंही बोललं जात आहे.

- Advertisement -