घरव्हिडिओराज ठाकरेंचं ठाण्यात मनसैनिकांकडून जंगी स्वागत

राज ठाकरेंचं ठाण्यात मनसैनिकांकडून जंगी स्वागत

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यातील जैन मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थिती लावतील. तसेच शासकीय विश्रामगृह येथे मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. ठाण्यात राज ठाकरे दाखल होताच मनसैनिकांनी जंगी स्वागत केले.

- Advertisement -