घरव्हिडिओअंगावर आलेले सरकारने झटकले?

अंगावर आलेले सरकारने झटकले?

Related Story

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची सचिन वाझे प्रकरणी बदली करण्यात आली आहे. मात्र, जर परमबीर सिंह यांचा वाझे यांच्याशी संबंध असेल तर त्यांची बदली का केली. त्यांचा जर या प्रकरणात संबंध असेल म्हणून सिंह यांना निलंबित करण्यात आले, असे बोले जात असेल तर त्यांची चौकशी का केली नाही, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -