Sunday, July 3, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज ठाकरेंनी सुरुवातीलाच "या" कारणामुळे थांबवलं भाषण

राज ठाकरेंनी सुरुवातीलाच “या” कारणामुळे थांबवलं भाषण

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यामध्ये जोरदार सभा पार पडली. यावेळी राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण असणार याकडे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचही लक्ष लागून राहीलं होतं. दरम्यान राज ठाकरे यांनी भाषणाला सुरूवात करताच अचानक भाषण थांबवत सभेमध्ये आलेल्या अंध मुलांना थेट व्यावसपीठावर येण्याचे आमंत्रण दिले.

- Advertisement -