घरव्हिडिओराज ठाकरेंनी शनिवारी मटण खाल्ल्याची पोस्ट व्हायरल

राज ठाकरेंनी शनिवारी मटण खाल्ल्याची पोस्ट व्हायरल

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त पुणे दौऱ्यावर होते. शनिवारी त्यांनी पुण्यात हनुमान चालीसा पठण आणि महाआराती केली. मात्र यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे आणि या पोस्टमध्ये त्यांच्यावर टीका करण्यात आलीये.

- Advertisement -