घरव्हिडिओफोन टॅपिंग प्रकरणाचा तपास बंद, नेमकं प्रकरण काय ?

फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास बंद, नेमकं प्रकरण काय ?

Related Story

- Advertisement -

राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना क्लीनचीट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी मुख्य दंडाधिकारी न्यायालयात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात जूनमध्ये 700 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना अटकेपासून 6 जुलैपर्यंत संरक्षण दिले होते, याच प्रकरणात पोलिसांकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.

- Advertisement -