घरताज्या घडामोडीLive Update : शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू, खडकातूनही उगवून येऊ, सुषमा अंधारे...

Live Update : शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू, खडकातूनही उगवून येऊ, सुषमा अंधारे भावूक

Subscribe

शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू, खडकातूनही उगवून येऊ, सुषमा अंधारे भावूक


खासदार श्रीकांत शिंदे वर्षा निवासस्थानी दाखल

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक


उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे ठरवतील ते नाव आणि ठरवतील ते चिन्ह घेऊन अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणारच- वरूण सरदेसाई

- Advertisement -


निवडणूक आगोयाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आळंदीत, समाधी मंदिरात जाऊन घेतलं माऊलींचं दर्शन


संगमनेरमध्ये वीजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू


धनुष्यबाणाबाबत सोमवारी होणार निर्णय

निवडणूक आयोगाची बैठक संपली, निर्णयाकडे लक्ष

निर्णय होत नाही तोवर परिस्थिती तशीच ठेवा, शिवसेनेच्या वकिलांची मागणी

अरविंद सावंतांकडून निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर

शिवसेना आमदारांची नाही तर शिवसैनिकांची, कागदपत्रे सादर केल्यानंतर खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाची पाऊण तासापासून बैठक सुरू


औरंगाबादमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचं तीव्र आंदोलन

औरंगाबादच्या भारत माता मैदानावर आंदोलन, एनसीसी कोटा रद्द करण्याची मागणी


काँग्रेसकडून सावरकरांचा वारंवार अपमान- देवेंद्र फडणवीस


एकनाथ शिंदे अज्ञानी, त्यांनी अभ्यास करावा; विनायक राऊतांची टीका


कुर्ल्यात इमारतीला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट


नाशिक जवळ झालेल्या दोन्ही बस दुर्घटना हृदय हेलावून टाकणारी – आदित्य ठाकरे


नाशिक-नांदूरनाका इथे झालेला खाजगी बसचा अपघात भीषण – राज ठाकरे


नाशिक मध्ये आज पहाटे झालेला अपघात अत्यंत भीषण – रामदास आठवले


नाशिक येथील रस्ता अपघात हृदयद्रावक आणि दुर्दैवी – पंकजा मुंडे


 

 

दहीकाला उत्सवात मानवी मनोऱ्यावरून खाली पडलेल्या प्रथमेश सावंतचा मृत्यू

केईएम रुग्णालयात उपचार सुरू असताना प्रथमेश सावंतचा मृत्यू

केईएम रुग्णालयात हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

दहीकाला उत्सवात मानवी मनोऱ्यावरून खाली पडलेल्या प्रथमेश सावंतवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते


नाशिकमध्ये आणखी एका बसमध्ये आग

प्रवाशांनी बसबाहेर उड्या मारल्याने कोणतीही जीवितहानी नाही


मुंबईत 502 कोटींचे ड्रग्ज जप्त; डीआरआयची मोठी कारवाई

दक्षिण आफ्रिकेतून फळांच्या कंटेनरमधून ड्रग्सची तस्करी


नाशिक बस अपघातानंतर मृत-जखमींची माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन


मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून संपूर्ण घटनेची माहिती घेतली


राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे थोड्याच वेळात जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्तांची भेट घेणार आहे.


दादा भुसे हरियाणा येथे गेले होते काही वेळात ते घटनास्थळी पोहचत आहेत


नाशिक बस अपघातातील जखमींवर सराकरी रुग्णालयात उपचार सुरू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 

सीएनजी-पीएनजीच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री


नाशिक बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा


मुसळधार पावसामुळे मुंबईत आज ‘यलो अलर्ट’ जारी

राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता


नाशिकमध्ये बसला भीषण अपघातः १४ प्रवाशी जळून खाक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -