घरव्हिडिओनाईट लाईफबद्दल रिंकूला माहितीच नाही

नाईट लाईफबद्दल रिंकूला माहितीच नाही

Related Story

- Advertisement -

सध्या अभिनेत्री रिंकू राजगुरू मेकअप या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फिरत आहे. यावेळी तीला मुंबईच्या नाईट लाईफ बद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना नाईट लाईफ काय असतं हे मला माहितीच नाहीये असं रिंकू म्हणाली.

- Advertisement -