घरव्हिडिओएसटी महामंडळ विलीनीकरण, समितीचा अहवाल जाहीर करा - सदाभाऊ खोत

एसटी महामंडळ विलीनीकरण, समितीचा अहवाल जाहीर करा – सदाभाऊ खोत

Related Story

- Advertisement -

एसटी महामंडळाचे विलीनीकरण करावं अशी मागणी धरुन एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. यावरुन आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार घोटाळेबाज सरकार आहे, अशी टीका खोत यांनी केली.

- Advertisement -