घरव्हिडिओसाहो कन्फ्युजिंग, प्रभासची अ‍ॅक्टिंग भारी

साहो कन्फ्युजिंग, प्रभासची अ‍ॅक्टिंग भारी

Related Story

- Advertisement -

बाहुबली फेम अभिनेता प्रभासचा बहुचर्चित साहो हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी सिनेमावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रभासची अॅक्टिंग लोकांना आवडली असली तरी चित्रपट मात्र कन्फ्युजिंग असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. पाहा हा पब्लिक रिव्ह्यू

- Advertisement -