घरव्हिडिओखलनायक' ते 'KGF2' संजय दत्तच्या विल्हनच्या भूमिका ठरल्या सुपरहीट

खलनायक’ ते ‘KGF2’ संजय दत्तच्या विल्हनच्या भूमिका ठरल्या सुपरहीट

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने त्याच्या सिनेकारकीर्दीत अनेक सिनेमात काम केलंय मात्र सिनेमात साकारणाऱ्या नायकाच्या भूमिकेपेक्षा त्याच्या खलनायकाच्या भूमिका खूपचं प्रसिद्ध ठरल्या. ‘खलनायक’ या सिनेमापासून संजय दत्तने नकारात्मक भूमिका साकारण्यास सुरूवात केली आणि आता बहुप्रतिक्षीत सिनेमा ‘केजीएफ चॅप्टर 2’ मध्ये देखील संजय दत्त नकारात्मक रोल निभावताना दिसणार आहे.

- Advertisement -