घरव्हिडिओभाजपच्या लोकांनी धमकी दिली - संजय राऊत

भाजपच्या लोकांनी धमकी दिली – संजय राऊत

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला. भाजपचे काही लोक मला भेटले होते आणि मला सरकार पाडण्यासाठी दबाव आणला. जर आम्हाला मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणा टाईट करतील अशी धमकी दिली, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

- Advertisement -