घरव्हिडिओमहामोर्चाला परवानगी नाकाराल तर गंभीर परिणाम होतील - राऊत

महामोर्चाला परवानगी नाकाराल तर गंभीर परिणाम होतील – राऊत

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला इशारा दिला आहे. महामोर्चाला अद्याप परवानगी मिळाली नाही. परंतु जर परवानगी नाकारली तर त्याचे महाराष्ट्रात फार वेगळे परिणाम उमटतील. आम्ही लोकशाही मार्गाने जात आहोत. लोकशाही मार्गानेच तुम्हाला खाली खेचू, असा इशारासुद्धा संजय राऊत यांनी दिला आहे.

- Advertisement -