घरव्हिडिओसंजय राऊतांचा पूनम महाजन यांना सवाल

संजय राऊतांचा पूनम महाजन यांना सवाल

Related Story

- Advertisement -

दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्यावरील कार्टुन हे महाजनांवर व्यक्तिगत टीका करणारं नव्हतं. त्या काळात भाजप आणि शिवसेनेची काय ताकद होती हे अधोरेखित करणारं हे ट्विट होतं. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. भाजप नेत्यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर ते कार्टुन पोस्ट केलं होतं. हे ट्विट डिलीट केलं असलं तरी जिथे पोहोचायचं तिथे पोहोचलं आहे. लोकांनी पोहोचवलं आहे. तसेच पूनम महाजन सध्या कुठे आहेत? त्यांचं भाजपशी काय नातं आहे?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -