घरव्हिडिओहिंदुत्वासाठी शिवसैनिकांनी प्राणांची आहुती दिली - संजय राऊत

हिंदुत्वासाठी शिवसैनिकांनी प्राणांची आहुती दिली – संजय राऊत

Related Story

- Advertisement -

शिवसेना आणि भाजप यांच्यात हिंदुत्वावरुन जुंपली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हिंदुत्वावरुन टीका केली. त्या टीकेला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना शिवसेनेचं हिंदुत्व हे कागदावरचं आहे. त्याला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माय महानगरशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिलं. महाजन, अडवाणी सर्वांनी कातडी वाचवली, बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी वार झेलले, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -