घरव्हिडिओसंजय राऊतांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून वास्तव समोर आलंय- नाना पटोले

संजय राऊतांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून वास्तव समोर आलंय- नाना पटोले

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषदेत भाजप सरकार आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ईडी , सीबीआय यासारख्या तापस यंत्रणांचा वापर करून भाजप महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -