घरव्हिडिओसंजय राऊतांचा भाजपला सवाल

संजय राऊतांचा भाजपला सवाल

Related Story

- Advertisement -

राज्यामध्ये किरीट सोमय्या विरुद्ध संजय राऊत अशी लढत सुरू आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत भाजप आणि तपास यंत्रणांवर हल्लाबोल केला. पहिले भाजपने किरीट सोमय्या हा त्यांचा जबाबदार माणूस आहे का, हे सांगावं. मी शिवसेनेतील जबाबदारी व्यक्ती म्हणून बोलत आहे. किरीट सोमय्या करत असलेल्या आरोपांना भाजप नेत्यांचा पाठिंबा आहे का, असा थेट सवाल संजय राऊतांनी केला आहे.

- Advertisement -