घरव्हिडिओसंजय राऊत यांना तात्काळ राज्यसभेतून निलंबित करा - तुषार भोसले

संजय राऊत यांना तात्काळ राज्यसभेतून निलंबित करा – तुषार भोसले

Related Story

- Advertisement -

पत्रकार परिषदेतून खुलेआम शिवीगाळ करणारे शिवसेना खासदार संजय राऊत साधु संतांनी घडवलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहेत. वेळोवेळी खालच्या दर्जाची भाषा वापरणाऱ्या संजय राऊतांना राज्यसभा सदस्य या संवैधानिक पदावर राहण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही.असं वक्तव्य भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केलंय. तसेच अशा शिवराळ खासदार संजय राऊत यांना तात्काळ राज्यसभेतून निलंबित करावे. अशी मागणी देखील यावेळी आचार्य तुषार भोसले यांनी केलीये.

- Advertisement -