घरव्हिडिओकन्नड रक्षण वेदिके संघटनेची राऊतांना धमकी, शंभूराज देसाई सत्यता तपासणार

कन्नड रक्षण वेदिके संघटनेची राऊतांना धमकी, शंभूराज देसाई सत्यता तपासणार

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना धमकीचे फोन आल्याची माहिती खुद्द संजय राऊत यांनी दिली आहे. बुधवारी राऊतांना दिवसभरात धमकीचे दोन फोन आल्याचे समजते. काल शिंदे गटातील नेते आणि राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याचे बोलले जात आहे. राऊतांना वास्तवात धमकीचा फोन आला होता का? याबद्दल पोलीस यंत्रणा तपास करणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं.

- Advertisement -