घरव्हिडिओआम्हीच यांना रस्ता दाखवला, रामाचे महत्व सांगितले- राऊत

आम्हीच यांना रस्ता दाखवला, रामाचे महत्व सांगितले- राऊत

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (9 एप्रिल) अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावर विरोधकांकडून जोरदार टीकास्त्र डागले जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर निशाणा साधत ‘आम्ही यांना रस्ता दाखवला आणि प्रभू श्रीरामाचे महत्व सांगितले ‘असं वक्तव्य केलं आहे

- Advertisement -