घरताज्या घडामोडीअयोध्या व राममंदिर आमच्या आस्थेचा विषय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अयोध्या व राममंदिर आमच्या आस्थेचा विषय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

'अयोध्या व राममंदिर आमच्या आस्थेचा विषय आहे. आमच्या भावना या मंदिराशी जोडल्या गेलेल्या आहेत. श्रद्धा आणि अस्मिता देखील आहे. कारण मागील दोन-तीन दिवसांपासून शिवसेनेचे कार्यकर्ते अयोध्येत येत आहेत. काल आम्ही लखनऊला आलो, त्यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते', असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

‘अयोध्या व राममंदिर आमच्या आस्थेचा विषय आहे. आमच्या भावना या मंदिराशी जोडल्या गेलेल्या आहेत. श्रद्धा आणि अस्मिता देखील आहे. कारण मागील दोन-तीन दिवसांपासून शिवसेनेचे कार्यकर्ते अयोध्येत येत आहेत. काल आम्ही लखनऊला आलो, त्यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. (Ayodhya and Ram Mandir are the subject of our faith Says Chief Minister Eknath Shinde vvp96)

या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “अयोध्या व राममंदिर आमच्या आस्थेचा विषय आहे. आमच्या भावना या मंदिराशी जोडल्या गेलेल्या आहेत. श्रद्धा आणि अस्मिता देखील आहे. कारण मागील दोन-तीन दिवसांपासून शिवसेनेचे कार्यकर्ते अयोध्येत येत आहेत. काल आम्ही लखनऊला आलो, त्यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते”.

- Advertisement -

“केसरीया बोला, भगवं बोला सर्व वातावरण भगवमय होते. आम्ही याआधीही अयोध्येत आलो होते. अयोध्येत यायचे ठरवल्यावर आम्हाला वेगळाच आनंद होतो. श्री रामाच्या चरणांनी आणि पादुकांच्या स्पर्षांनी पावन झालेली ही भूमी आहे. रामाने 14 वर्षांचा वनवास पूर्ण केल्यानंतर जेव्हा अयोध्येत आले होते, तेव्हाचे वातावरण काय असले. तेव्हा जनतेने दिवाळी साजरी केली असले, असे वाटते”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -