घरव्हिडिओठाण्यातील शाळा, कॉलेजस् जानेवारीपर्यंत बंद

ठाण्यातील शाळा, कॉलेजस् जानेवारीपर्यंत बंद

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजस् ४ जानेवारी पासून ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ही माहिती दिली. एक खबरदारीचा उपाय आणि सावधानता बाळगावी म्हणून ४ जानेवारीपासून ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रातील नगरपालिका क्षेत्रातील ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीच्या ऑफलाईन शाळा बंद असतील आणि पूर्वी प्रमाणे ऑनलाईन शाळा सुरु राहतील. तसंच, १० वी आणि १२ वी ऑफलाईन शाळा सुरु असतील, अशी माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

- Advertisement -