घरव्हिडिओअमित शहांनी पंतप्रधान मोदींना ठरवलं वेडं

अमित शहांनी पंतप्रधान मोदींना ठरवलं वेडं

Related Story

- Advertisement -

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी खळबळजनक दावा केला आहे. मोदींशी भांडण झाल्यानंतर त्यांनी मला अमित शहांना भेटायला सांगितले होते. सांगितल्यानुसार मी शहांना भेटलो. त्यावेळी मोदी हे वेडे झाले आहेत, असे शहा म्हणाल्याचे सत्यपाल मलिक यांनी सांगितले.

- Advertisement -