घरव्हिडिओशरद पवार यांची धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर पहिली प्रतिक्रिया

शरद पवार यांची धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर पहिली प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. हे होणार याची मला खात्री होती. निर्णय कोण देणार, याची मला माहिती नाही. पण असं काहीतरी होईल असं वाटत होत आणि तसंच घडले आहे. चिन्ह गेल्याने काही फरक पडत नाही. शिवसेना जोमाने वाढेल, असे शरद पवार म्हणाले.

- Advertisement -