Tuesday, November 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मी जे केलं ते रागाच्या भरात केलं, आफताबची कोर्टात कबुली

मी जे केलं ते रागाच्या भरात केलं, आफताबची कोर्टात कबुली

Related Story

- Advertisement -

श्रद्धा हत्याप्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. आरोपी आफताब याने आतापर्यंत सर्व माहिती पोलिसांना दिली आहे. मात्र, या माहितीत किती तथ्य आहे, याची पडताळणी पोलिसांकडून करण्यात येतेय. मी जे काही केलं ते रागाच्या भरात केलं, अशी कबुली आफताबने आज न्यायालयात दिली. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आज दिल्ली उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. सुनावणीनंतर त्याच्या कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तसंच, पॉलिग्राफ चाचणीला न्यायालयाने परवानगी दिली आहे.

- Advertisement -