घरव्हिडिओकोणत्या पद्धतीने पार पडला लग्नसोहळा

कोणत्या पद्धतीने पार पडला लग्नसोहळा

Related Story

- Advertisement -

फरहान आणि शिबानी दांडेकर यांचा लग्नसोहळा १९ फेब्रुवारीला पार पडला ..आणि नुकताच त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो सोशल मीडिया वर आऊट झाला.. या दोघांच्या लग्नाकडे सर्वांचच लक्ष लागून राहील होत. या दोघांच्या लग्नाचा पेहेराव कसा असेल डेस्टिनेशन काय असेल याची उत्सुकता सर्वांनाच होती.

- Advertisement -