घरव्हिडिओया रंगात मन माझे डोले...!

या रंगात मन माझे डोले…!

Related Story

- Advertisement -

कोकणात आजही पारंपारिक पद्धतीने शिमगोत्सव साजरा केला जातो. ग्रामस्थ कलाकार मंडळी विविध देवदेवतांची रूपं धारण करून आपली कला सादर करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील आकेरी हुमरस येथील कलाकारांनी शिमगोत्सवामधील दशावतार सादर केलेला हा व्हिडिओ….

- Advertisement -