घरव्हिडिओभाजप-सेना युतीसाठी विक्रम गोखलेंची मध्यस्थी

भाजप-सेना युतीसाठी विक्रम गोखलेंची मध्यस्थी

Related Story

- Advertisement -

शिवसेना-भाजपने एकत्र यायलाच हवं. शिवसेना आणि भाजप एकत्रं आल्याशिवाय पर्याय नाही. हे दोन पक्ष एकत्र येण्यासाठी मध्यस्थी करायला देखील तयार आहे, अशी भूमिका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी घेतली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -