घरव्हिडिओसंत तुकाराम महाराजांची पालखी देहूवरुन पंढरपूरला होणार रवाना

संत तुकाराम महाराजांची पालखी देहूवरुन पंढरपूरला होणार रवाना

Related Story

- Advertisement -

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मानाचा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज, गुरुवारी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणेच आषाढी वारी सरकारच्या वतीने घालून दिलेल्या नियमावलीत पार पडणार आहे.

- Advertisement -