घरव्हिडिओ मातोश्रीवर आढळला ६ फूट लांबीचा साप

 मातोश्रीवर आढळला ६ फूट लांबीचा साप

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर दुपारच्या दरम्यान भिंतीवर साप आढळला. धामण जातीचा बिन विषारी साप मातोश्रीच्या भिंतीवर असल्याचा कॉल प्राणीमित्रांना करण्यात आला होता. त्यानुसार, प्राणी मित्रांनी तो साप पकडून वनविभागाकडे सोपावण्यात दिला.

- Advertisement -