घरव्हिडिओउद्धव ठाकरेंसह अनिल परब आणि संजय राऊत यांच्यावरही सोमय्यांचा निशाणा

उद्धव ठाकरेंसह अनिल परब आणि संजय राऊत यांच्यावरही सोमय्यांचा निशाणा

Related Story

- Advertisement -

महागाई, पेट्रोल – सिझेल चे दर, अनिल परब यांच्या बंगल्याविरोधी कारवाई आणि संजय राऊत यांच्या विरुद्ध ची याचिका या सगळ्याच मुद्द्यांवर भाजपचे किरिट सोमैया पत्रकारांची बोलले.त्याच बरोबर झूट बोलो जोर से बोलो असं उद्धव ठाकरेच म्हणाले आणि त्यांनीच महाराष्ट्रात पेट्रोल – डिझेल चे दर वाढवले असं हि सोमैय्या म्हणाले.

- Advertisement -